सतत होणाऱ्या उलट्यांचा त्रास दूर करण्यासाठी या आरोग्यदायी टिप्स फाॅलो करा आणि आराम मिळवा!
काळी मिरी उलटीची समस्या दूर करण्यासाठी गुणकारी मानली जाते. उलटी आल्यासारखे वाटले की, लगेच तोंडात काळी मिरी टाका. यामुळे उलटी होणार नाही. बडीशेपमधील दाहक गुणधर्म उलट्या किंवा मळमळ दूर करते. त्यात थोडा सुगंधही असतो, त्यामुळे उलट्या थांबतात. बडीशेप तोंडात ठेवून चघळायची यामुळे उलटी होत नाही.