योगा करताना कपडे व्यवस्थिर घ्याला. यासाठी तुम्ही स्ट्रेचेबल पॅन्ट किंवा शॉर्ट्स घेऊ शकता.
योगा करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचे अन्न खाऊ नका. जर तुम्ही पोटभर काही खाऊ योगा क्लाससाठी गेलातर तर पोटावर परिणाम होऊ शकतो.
तुम्ही व्यायाम करा किंवा योगा करा, आधी वॉर्म अप करणे चांगले. यामुळे शरीर मोकळे होते आणि योगासने करण्यात कोणतीही अडचण येत नाही.
योगाला जाण्यापूर्वी चटई, बाटली आणि छोटा टॉवेल सोबत ठेवा. योगा करताना तुम्हाला या गोष्टींची आवश्यकता असेल.
योग क्लासमध्ये फोन घेऊन जाऊ नका. कारण ते लक्ष विचलित करते. हवंतर घड्याळसोबत ठेवा.