Skin | त्वचेतील कोलेजनचे प्रमाण वाढवायचे आहे? या पोषक तत्वांची मदत घ्या आणि सुंदर त्वचा मिळवा!
अमीनो आम्ल प्रथिने बनवतात ते कोलेजनच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. ही प्रथिने समृद्ध पदार्थांमध्ये आढळतात. मासे, डाळी, हिरव्या भाज्या खाऊन तुम्ही कोलेजनची पातळी वाढू शकता. व्हिटॅमिन सी त्वचेमध्ये कोलेजन तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. व्हिटॅमिन सी कोलेजनचे उत्पादन वाढवते. तसेच आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते.