Skin Care : चेहरा धुताना या खास टिप्स फाॅलो करा आणि तजेलदार त्वचा मिळवा!
चेहरा धुताना लोक अजिबात काळजी घेत नाहीत. जर वातावरण थंड असेल तर जास्त गरम पाणी वापरावे आणि गरम असेल तर थंड पाणी वापरावे. यामुळे छिद्र साफ होण्यास मदत होते. चेहरा धुतल्यानंतर लोक तो टॉवेलने पुसतात. यामुळे चेहऱ्यावर पुरळ किंवा लालसरपणा होतो. तसेच यामुळे त्वचेवर पिंपल्स येण्याची देखील शक्यता असते.