Lips Care | सुंदर ओठांसाठी दररोज या टिप्स फॉलो करा आणि तजेलदार ओठ मिळवा!
ओठांचा डार्क रंग वाढल्याने अनेक समस्या निर्माण होतात. तज्ज्ञांच्या मते कॉफी, चहा आणि वाइन यासारख्या द्रवपदार्थांमुळे ओठ काळे होऊ शकतात. ओठांवर घाण साचल्यामुळे आणि त्यांची काळजी न घेतल्याने त्वचेवर मृत पेशी जमा होतात. ओठांचा रंग सुधारण्यासाठी, घरगुती मध आणि ओट्स लावा. यामुळे मृत पेशी काढून टाकण्य़ास मदत होते.