Skin | उन्हाळ्याच्या हंगामामध्ये ताजी आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी या खास टिप्स फाॅलो करा!
आपली त्वचा चांगली मॉइश्चरायझेशन झाल्यावर सूर्याच्या किरणांपासून संरक्षण होण्यास मदत होते. नेहमीच ब्रॉड स्पेक्ट्रम SPF च्या वापर करा. यामुळे त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते. सनस्क्रीन लागल्याशिवाय बाहेर अजिबाच जाऊ नका. मेकअपचा पहिला टप्पा हा प्राइमरने सुरू होतो. प्राइमरमुळे मेकअपला त्वचेला चिकटून राहण्यास मदत होते. मेकअपमध्ये प्राइमर हे सर्वात महत्वाचे आहे.