हिवाळ्याच्या हंगामात सर्दी आणि खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी ‘या’ टिप्स फाॅलो करा!
हिवाळ्याच्या हंगामामध्ये केस, त्वचा यांच्यासोबतच आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यामध्ये वातावरण थंड असल्यामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढतो. सर्दी, ताप, खोकला आणि पोटदुखी यासारख्या समस्या निर्माण होतात. हिवाळ्यामध्ये निरोगी राहण्यासाठी आपण काही खास टिप्स फाॅलो केल्या पाहिजेत.