तणावामुळे जोडीदाराचा मूड खराब राहतो तर तणाव दूर करण्यासाठी ‘या’ टिप्स फाॅलो करा!
बऱ्याच वेळा आॅफिस आणि बाहेरील काही तणावामुळे आपला पार्टनर काही बोलत नाही. शांत राहतो अशावेळी आपण थेट तणावाचे कारण विचारण्यापेक्षा इतर विषयावर गप्पा मारल्या पाहिजेत. तुमच्या पार्टनरचा मूड सेट करण्यासाठी तुम्ही तुमच्या पार्टनरला सरप्राईज किंवा डेटवर घेऊन जाऊ शकता.