Skin care Routine : निरोगी आणि सुंदर त्वचेसाठी ‘हे’ स्किनकेअर रूटीन फाॅलो करा!
चांगली स्किनकेअर रूटीन त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. हे मुरुम आणि सुरकुत्या टाळण्यास देखील मदत करते आणि त्वचा चमकदार ठेवते. निरोगी त्वचेसाठी तुम्ही तुमच्या स्किनकेअर रूटीनमध्ये नेमके काय केले पाहिजे. हे आपण जाणून घेऊयात.
1 / 5

2 / 5
चेहऱ्यावरील मेकअप नेहमी काढून टाका. मेकअप काढण्यासाठी अनेक गोष्टी मदत करतात. तुम्ही चांगल्या दर्जाचे मेकअप रिमूव्हर वापरा, बेबी ऑइल किंवा क्लिंजिंग ऑइल देखील वापरू शकता.
3 / 5
त्वचेच्या प्रकारानुसार तुमच्या त्वचेची पीएच पातळी संतुलित करणारे टोनर वापरा. चेहरा स्वच्छ केल्यानंतर, कापसाच्या पॅडवर थोड्या प्रमाणात टोनर लावा आणि तुमच्या त्वचेवर समान प्रमाणात लावा. यामुळे आपली त्वचा चमकदार होईल.
4 / 5
सीरम त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. तुमच्या आवडीनुसार आणि चेहऱ्याच्या प्रकारानुसार सीरम निवडा. हे बर्याचदा चांगल्या स्किनकेअर रूटीनसह आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
5 / 5
निरोगी आणि मॉइस्चराइज्ड त्वचेसाठी दिवसातून दोनदा मॉइश्चरायझर त्वचेला लावा. भरपूर पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.