Health Care Tips : आले, संत्री आणि गाजराचा रस आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर!
या हंगामात आरोग्याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. कारण या हंगामात सर्दी, ताप आणि खोकला या समस्यांमध्ये वाढ होते. हिवाळ्यामध्ये शक्यतो बाहेरचे खाणे देखील टाळले पाहिजे. दररोज सकाळी या हंगामात आपण आले, संत्री आणि गाजराचा रस घेतला पाहिजे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.