हिवाळ्याच्या हंगामात निरोगी राहण्यासाठी आल्याच्या चहाचा आहारामध्ये समावेश करा!
उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. आल्याचा चहा नियमितपणे प्यायल्याने तुमचा रक्तदाब कमी होतो आणि तुमचे हृदय निरोगी राहते. आले छातीत जळजळ आणि अपचन दूर करण्यास मदत करते. यासाठी तुम्ही आल्याचा चहा पिऊ शकता किंवा कच्चे आले चघळू शकता.