Hair Care Tips : केस गळतीची समस्या भेडसावत आहे? मग हे घरगुती उपाय नक्की करा!

| Updated on: Mar 23, 2022 | 8:22 AM

आंघोळीच्या पाण्यात एक झाकण अॅपल सायडर व्हिनेगर मिसळावे आणि त्या पाण्याने आंघोळ करा. हवे असल्यास एका भांड्यात थोडेसे पाणी घेऊन त्यात दोन चमचे व्हिनेगर मिसळून टाळूला मसाज करा. त्यानंतर शॅम्पू करा. तुम्हाला एका भांड्यात थोडेसे व्हिनेगर घ्यावे लागेल आणि त्यात थोडे खोबरेल तेल मिसळावे लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात बेकिंग सोडाही टाकू शकता. ही पेस्ट टाळूवर 15 मिनिटे लावल्यानंतर शॅम्पू करा.

1 / 5
आंघोळीच्या पाण्यात एक झाकण अॅपल सायडर व्हिनेगर मिसळावे आणि त्या पाण्याने आंघोळ करा. हवे असल्यास एका भांड्यात थोडेसे पाणी घेऊन त्यात दोन चमचे व्हिनेगर मिसळून टाळूला मसाज करा. त्यानंतर शॅम्पू करा.

2 / 5
तुम्हाला एका भांड्यात थोडेसे व्हिनेगर घ्यावे लागेल आणि त्यात थोडे खोबरेल तेल मिसळावे लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात बेकिंग सोडाही टाकू शकता. ही पेस्ट टाळूवर 15 मिनिटे लावल्यानंतर शॅम्पू करा. केस गळणे काही दिवसात कमी होईल.

3 / 5
एका भांड्यात ऑलिव्ह ऑईल घ्या आणि त्यात लिंबाचा रस आणि व्हिनेगर मिक्स करा. तयार मिश्रण अर्धा तास केसांवर राहू द्या. आता केसांना शॅम्पू करा. आठवड्यातून दोनदा असे केल्याने केस गळतीची समस्या दूर होईल.

4 / 5
कोरफडीचे अनेक सौंदर्य फायदे आहेत आणि म्हणूनच केसांची काळजी घेण्यासाठी देखील हे सर्वोत्तम मानले जाते. एका भांड्यात दोन चमचे एलोवेरा जेल घ्या आणि त्यात नारळाचे दूध मिसळा. आता त्यात एक चमचा व्हिनेगर टाकल्यानंतर हे मिश्रण हेअर मास्क म्हणून वापरा.

5 / 5
त्वचेप्रमाणेच हे केसांसाठीही फायदेशीर मानले जाते. यासाठी एका भांड्यात दोन चमचे मध घ्या आणि त्यात एक चमचा व्हिनेगर घाला. हे मिश्रण ब्रशच्या मदतीने केसांना लावा. त्याचा नियमित वापर केल्यास उत्तम परिणाम मिळू शकतो.