Hair Care Tips : केसांशी संबंधित ‘या’ चुका करू नका , नुकसान होऊ शकते!

| Updated on: Dec 27, 2021 | 9:12 AM

हिवाळ्याच्या हंगामात जवळपास सर्वांनाच गरम पाण्याने अंघोळ करायला आवडते. मात्र, असे केल्याने केसांमध्ये कोंड्याची समस्या वाढते आणि केस गळणेही सुरू होते. यामुळे कोमट पाण्याने अंघोळ करा. अनेकदा लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता त्यांच्या मनाप्रमाणे केसांचा शॅम्पू वापरण्यास सुरुवात करतात. असे केल्याने केसांच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

1 / 5
हिवाळ्याच्या हंगामात जवळपास सर्वांनाच गरम पाण्याने अंघोळ करायला आवडते. मात्र, असे केल्याने केसांमध्ये कोंड्याची समस्या वाढते आणि केस गळणेही सुरू होते. यामुळे कोमट पाण्याने अंघोळ करा.

2 / 5
अनेकदा लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता त्यांच्या मनाप्रमाणे केसांचा शॅम्पू वापरण्यास सुरुवात करतात. असे केल्याने केसांच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

3 / 5
आपल्यापैकी बऱ्याच लोकांना रात्री झोपण्याच्या अगोदर केसांना तेलाची मालिश करण्याची सवय असते. मात्र, यामुळे केसांना रात्रभर तेल राहते. यामुळे केस गळती होण्याची समस्या निर्माण होते.

4 / 5
असेही दिसून आले आहे की लोक केस वारंवार विंचरतात. यामुळे आपले केस कमकुवत होतात आणि सारखे गळतात.

5 / 5
बऱ्याच लोकांना दररोज केस धुण्याची सवय असते. मात्र, यामुळे केस गळती होते. दररोज केस धुणे टाळाच.