Rose Day 2022 : रोज नाही, पण आज रोझ द्याच, गुलाबाच्या फुलासोबत प्रियजनांना पाठवा हे रोमँटिक मेसेज!
आजपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. व्हॅलेंटाईन डे तरूणांसाठी एक उत्सवच असतो. हा व्हॅलेंटाईन वीक 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवसी संपतो. या संपूर्ण आठवड्यामध्ये वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. आज 7 फेब्रुवारी रोजी रोझ डेची खास क्रेझ आहे. रोझ डेला जोडीदाराला गुलाबाचे फुल दिले जाते.