Immunity : ‘या’ 5 गोष्टी ठेवा चार हात लांब, नाहीतर रोगप्रतिकारक शक्तीवर होईल गंभीर परिणाम!
ब्रेड आणि बटर नाश्ता अजूनही बहुतेक घरांमध्ये केला जातो. रोज व्हाईट ब्रेड खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. यामुळे शक्यतो नाश्त्यामध्ये ब्रेड आणि बटर खाणे टाळाच. दारू अनेकांना आवडते. पण ती प्यायल्याने शरीराला मोठी हानी होते. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते.