Almond : उन्हाळ्याच्या हंगामात भिजवलेले कि कच्चे बदाम खाणे फायदेशीर, जाणून घ्या महत्वाची माहिती!
बदाम हे जगभरात लोकप्रिय खाद्य आहे. बदामामध्ये भरपूर पोषक असतात. त्यात आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे देखील असतात. दररोज बदाम खाण्याचे शरीराला अनेक फायदे होतात. बदामामध्ये अमीनो ऍसिड असतात. जे आपल्या मेंदूच्या विकासात मदत करते. उष्ण हवामानात बरेच लोक सकाळी उठतात आणि भिजवलेले बदाम खातात.
1 / 5
बदाम हे जगभरात लोकप्रिय खाद्य आहे. बदामामध्ये भरपूर पोषक असतात. त्यात आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे देखील असतात. दररोज बदाम खाण्याचे शरीराला अनेक फायदे होतात. बदामामध्ये अमीनो ऍसिड असतात. जे आपल्या मेंदूच्या विकासात मदत करते.
2 / 5
उष्ण हवामानात बरेच लोक सकाळी उठतात आणि भिजवलेले बदाम खातात. अनेकांच्या मते, गरम हवामानात कच्चे बदाम खाणे योग्य नाही. कारण यामुळे पोट खराब होऊ शकते. यामुळे सध्याच्या हंगामामध्ये बदाम भिजवून खाणे अधिक फायदेशीर ठरते.
3 / 5
भिजवलेले बदाम खाल्ले तरच शरीराला पुरेसे पोषक द्रव्ये मिळतात. हे शरीराचे अतिरिक्त तापमान देखील शोषून घेते. कोलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रणात राहते.
4 / 5
बदामाच्या कवचमध्ये टॅनिन असते. जे पोषक तत्वांचे शोषण रोखते. म्हणूनच सोललेले बदाम खा. मूठभर बदाम 7-8 तास पाण्यात भिजत ठेवा आणि मग खा.
5 / 5
बदामामध्ये असलेले प्रोबायोटिक्स पचनास मदत करते. त्यामुळे कर्करोगाचा धोकाही कमी होतो. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या संशोधनात असे दिसून आले आहे की फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने कोलन कॅन्सरचा धोका कमी होतो.