Health care tips : कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी हा लो-कार्ब डाएट नक्की फाॅलो करा!
जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाऊनही तुम्ही तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करू शकता. यासाठी तुम्ही आहारामध्ये काही पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. बटाट्याची भाजी खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. फायबर हे एक पोषक तत्व आहे जे तुमच्या रक्तप्रवाहात कोलेस्टेरॉलचे शोषण कमी करू शकते.