Health Care : मधुमेह नियंत्रित करण्यासाठी स्वतःचे आरोग्य तज्ञ व्हा, या टिप्स नक्की फॉलो करा!
मधुमेह हा असा आजार आहे, जो लोकांना खूप दिवसांनी कळतो. अनेक संशोधनात असे समोर आले आहे की, सुमारे 90 टक्के केसेसमध्ये लोकांना याचा त्रास होत असल्याचे समोर आहे. या टिप्सद्वारे तुम्ही स्वतःला यापासून वाचवू शकता, जाणून घ्या या टिप्सबद्दल. कारल्याचा रस प्यायचा म्हटंले की, अनेकांच्या अंगावर काटा येतो. याचे सेवन केल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.