Health Care : कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवायची आहे? उन्हाळ्यात या पदार्थांचा आहारात समावेश करा!
ऑलिव्ह ऑइलमध्ये हेल्दी फॅट्स असतात. जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. हे वाईट कोलेस्टेरॉलचे चांगल्या कोलेस्ट्रॉलमध्ये रूपांतर देखील करते. यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये ऑलिव्ह ऑइलचा समावेश करा. फायबर हे एक पोषक तत्व आहे जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते. ओट्समध्ये हे फायबर मुबलक प्रमाणात आढळते.