Food tips : हिवाळ्यात ‘या’ गोड पदार्थांचा आहारात समावेश करा आणि रोगांना दूर ठेवा!
हिवाळ्यात आपल्या दररोजच्या आहारामध्ये तिळाच्या लाडूचा समावेश करा. हे बनवायला खूप सोपे आहेत. हे गूळ आणि तीळापासून बनवले जाते. तीळ हे त्यांच्या पौष्टिक फायद्यांसाठी ओळखले जातात, तर गूळ हा देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.