Health Benefits Of Jackfruit : फणस आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या फायदे!
फणस खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये अनेक पोषकतत्त्वे असतात. त्यात कॅल्शियम, नियासिन, पोटॅशियम, लोह, फॉलिक ऍसिड, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे A, C आणि B6, थायामिन आणि रिबोफ्लेविन सारखे पोषक घटक असतात. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते.