Health Care : बेड टी घेण्याची सवय बंद करा आणि निरोगी जीवन जगा!
तुम्ही अनेकदा अशा लोकांना बघितले असेल की, चहाच्या दोन घोटांशिवाय त्यांचा आळस दूर होत नाही. कारण चहामध्ये असलेले कॅफिन शरीराला सक्रिय करते. पण काही लोकांची सकाळ चहाशिवाय होत नाही. काही लोकांना सकाळी उठल्याबरोबर अंथरुणावर चहा हवा असतो आणि चहा न मिळाल्याने त्यांची चिडचिड अधिक वाढते.