Benefits of Hemp Seed : औषधी गुणधर्म असलेले गांजाचे तेल आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा !

| Updated on: Jun 25, 2021 | 10:12 AM

गांजाच्या बिया औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत. त्यात व्हिटॅमिन ई, प्रथिने, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडस् आणि कॅनाबिनॉइड असतात.

1 / 5

2 / 5
या तेलात कॅनाबिनॉइड पोषक घटक असतात. गांजाच्या बियामध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म असतात. हे कर्करोगासारख्या आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करते.

3 / 5
गांजाचे तेल मधुमेहासाठी अत्यंत फायदेशीर असते. यात ओमेगा 3 पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड असते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर आहे.

4 / 5
हे तेल हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. यात ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी अॅसिड असते. हृदय निरोगी होण्यासाठी नियमितपणे त्याचे सेवन केले जाऊ शकते.

5 / 5
यात एंटीस्पास्मोडिक गुणधर्म आहेत. हे मासिक पाळीच्या समस्या कमी करण्यात मदत करू शकते. हे ओटीपोटात वेदना आणि पेटके यासारख्या समस्यांपासून मुक्त करते.(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)