Hair Care : केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी जास्वंदाचे फुल अत्यंत फायदेशीर, वाचा अधिक!
जास्वंदाचे फुल फक्त आरोग्यासाठीच नाहीतर आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार जास्वंदाच्या फुलामध्ये असाधारण उपचारात्मक प्रभाव आहेत. जे केसांच्या वाढीसाठी मदत करते. विशेष म्हणजे जास्वंदाच्या फुलाच्या मदतीने आपण केस गळतीची समस्या देखील दूर करू शकतो.