Fashion Hacks : बांधणीची साडी नेसून कंटाळा आला आहे? मग ‘या’ खास टिप्स फाॅलो करा!
सूट बनवण्यासाठी पाच किंवा साडेपाच मीटर कापड लागते. साडी 6 मीटरची असते. अशा स्थितीत तुम्ही बांधणी साडीचा सूट बनवू शकता. या सूटवर तुम्ही वेगळ्या प्रकारचा दुपट्टाही कॅरी करू शकता. बांधणी जॅकेट्स सुद्धा बघायला खूप आकर्षक दिसतात. तुम्ही सहजपणे बांधणीचे जॅकेट टॉपसह किंवा कुर्तीसोबत कधीही कॅरी करू शकता.