Uric Acid: यूरिक अ‍ॅसिडच्या समस्येत ‘या’ गोष्टींचे अजिबात सेवन करू नका, वाचा महत्वाचे!

| Updated on: Mar 22, 2022 | 6:00 AM

मनुके खाणे खूप चांगले मानले जाते. ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. पण तज्ज्ञांच्या मते शरीरात यूरिक अ‍ॅसिडची पातळी वाढली असेल तर मनुके खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहेत. शरीरात यूरिक अ‍ॅसिडची पातळी वाढली असेल तर प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन कमी करावे. असे म्हटले जाते की दह्यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.

1 / 6
मनुके खाणे खूप चांगले मानले जाते. ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. पण तज्ज्ञांच्या मते शरीरात यूरिक अ‍ॅसिडची पातळी वाढली असेल तर मनुके खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहेत.

2 / 6
शरीरात यूरिक अ‍ॅसिडची पातळी वाढली असेल तर प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन कमी करावे. असे म्हटले जाते की दह्यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात आणि अशा परिस्थितीत ते शरीरातील यूरिक अ‍ॅसिड आणखी वाढवू शकते.

3 / 6
डाळी देखील प्रथिनांचा एक चांगला स्त्रोत मानल्या जातात आणि ते जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरातील यूरिक अ‍ॅसिडची पातळी वाढू शकते. या स्थितीमध्ये आहारामध्ये डाळी खाणे टाळा.

4 / 6
तज्ज्ञांच्या मते, शरीरातील यूरिक अॅसिडची पातळी वाढू नये म्हणून कोबीचे सेवन करू नये. असे म्हटले जाते की यामध्ये असलेले प्युरीन युरिक अॅसिड आणखी वाढवू शकतात.

5 / 6
तळलेले आणि भाजलेले पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक मानले जातात. तरीही बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. ज्यांना यूरिक अॅसिडची समस्या वाढतच जाते.

6 / 6
लिंबूमध्ये असे अनेक महत्त्वाचे गुणधर्म आहेत, जे शरीरासाठी फायदेशीर मानले जातात, परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक ठरू शकतो. यूरिक अॅसिडच्या समस्येत अधिक लिंबू सेवन करणे हानिकारक आहे.