Health care tips : वयाच्या तिशीनंतर तंदुरुस्त राहायचे असेल तर ही योगासने नियमित करा करा!

| Updated on: Jan 02, 2022 | 9:11 AM

मेडिटेशन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे जीवनात जागरूकता, शिस्त आणि स्थिरता येते. यामुळे मनाला खूप शांती मिळते. आपण दररोज किमान वीस मिनिटे तरी मेडिटेशन केले पाहिजे. सूर्यनमस्कार हे शरीराच्या बहुतांश भागांवर सकारात्मक कार्य करतात. हृदयाच्या स्नायूंना बळकट करण्यासोबतच पायांनाही बळकट करते.

1 / 5
 मेडिटेशन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे जीवनात जागरूकता, शिस्त आणि स्थिरता येते. यामुळे मनाला खूप शांती मिळते. आपण दररोज किमान वीस मिनिटे तरी  मेडिटेशन केले पाहिजे.

2 / 5
सूर्यनमस्कार हे शरीराच्या बहुतांश भागांवर सकारात्मक कार्य करतात. हृदयाच्या स्नायूंना बळकट करण्यासोबतच पायांनाही बळकट करते. दररोज किमान 12 सुर्यनमस्कार करा.

3 / 5
वृक्षासन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्हाला केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही निरोगी ठेवते.

4 / 5
वृक्षासन तुम्हाला केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही निरोगी ठेवते. असे केल्याने अनेक शारीरिक समस्याही आपल्यापासून दूर राहतात.

5 / 5
अधोमुख स्वानासन हे आसन संपूर्ण शरीराला आराम देण्यास मदत करते. त्यामुळे हाताची ताकद वाढते. या आसनामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.