तुमच्यामध्ये पूर्वीसारखे नाते जाणवत नाहीये? मग महिलांनी पुरुषांना आवडत नसलेल्या या गोष्टी करणे टाळावे!
जर दिवसभर काम करून संध्याकाळी तुमचा जोडीदार घरी आला असेल तर फोनवर अधिक वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही त्याला वेळ द्यायला हवा. वेगवेगळ्या विषयावर चर्चा करा. भावना हा एखाद्याला आतून काय वाटत आहे हे व्यक्त करण्याचा आणि समोरच्या व्यक्तीला ते समजण्यात मदत करण्याचा एक मार्ग आहे. त्यामुळेच आपल्या भावना व्यक्त करायला शिका.
1 / 10
नाते कोणतेही असो नात्यात कायम एक प्रकारचा गोडवा असावा आणि हा गोडवा कसा टिकवायचा हे आपल्याच हातामध्ये असते. नाते जेव्हा नवीन नवीन असते, तेव्हा सगळं व्यवस्थित असते. आपण एकमेकांना वेळ देतो. पण जसे हे नाते पुढे जाते. तेंव्हा नात्यामध्ये ताण निर्माण होतो. याची काही खास कारणे आहेत, याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.
2 / 10
बऱ्याच वेळा जोडीदार ऐकमेंकांना अनेक वचने देतात. मात्र, त्यानंतर त्या वचनांकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जाते. यामध्ये हे जास्त करून महिलांकडून जास्त केले जाते. अशावेळी पुरुष चिडतात.
3 / 10
महिलांनी नात्यामध्ये दिलेली वचने ही पूर्ण करावीत. वचन दिले असेल आणि त्याला स्वीकारले असेल तर त्यांच्याबद्दल गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करून काहीही मिळवत नाही.
4 / 10
आपल्याला माहिती आहे की, महिलांपेक्षा पुरूषांना मित्रमंडळी जास्त असते. मात्र, आपला जोडीदार आपल्या जास्त वेळ न देता त्याच्या मित्राला जास्त वेळ देतो आहे, असे म्हणत वाद घालू नका.
5 / 10
आपल्या जोडीदाराने कोणते कपडे घालायचे, कोणत्या रंगाचे घालायचे हे सांगा. मात्र, त्यासाठी त्यांच्यावर बळजबरी अजिबात करू नका.
6 / 10
आपल्या जोडीदाराच्या काही आवडी-निवडी असतील तर त्या जोपासण्याचा प्रयत्न करत त्यासाठी त्याला प्रोत्साहन द्या. आवडी-निवडी विरोध करू नका.
7 / 10
सावधान.. तुम्हालाही जडू शकतो ‘गनोरिया’ सारखा गंभीर आजार
8 / 10
जरी प्रेमात असले तरीही, 5-10 मिनिटांसाठीच फोनवर बोलले पाहिजे. पुरुष कदाचित सांगत नसतील पण त्यांना तासनतास फोनवर बोलणे आवडत नाही.
9 / 10
जर दिवसभर काम करून संध्याकाळी तुमचा जोडीदार घरी आला असेल तर फोनवर अधिक वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही त्याला वेळ द्यायला हवा. वेगवेगळ्या विषयावर चर्चा करा.
10 / 10
भावना हा एखाद्याला आतून काय वाटत आहे हे व्यक्त करण्याचा आणि समोरच्या व्यक्तीला ते समजण्यात मदत करण्याचा एक मार्ग आहे. त्यामुळेच आपल्या भावना व्यक्त करायला शिका.