Health | उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी दररोजच्या आहारामध्ये आवळ्याचा समावेश करा!

| Updated on: Apr 23, 2022 | 10:54 AM

आवळा खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-कॅन्सर आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. म्हणूनच तो शरीरासाठी खूप फायदेशीर मानला जातो. या उन्हाळ्यात तुम्ही अनेक प्रकारे आवळ्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करू शकता. व्हिटॅमिन सी हे आवळ्यामध्ये जास्त प्रमाणात आढळते. आवळ्याचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.

1 / 5
आवळा खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-कॅन्सर आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. म्हणूनच तो शरीरासाठी खूप फायदेशीर मानला जातो. या उन्हाळ्यात तुम्ही अनेक प्रकारे आवळ्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करू शकता.

2 / 5
उन्हाळ्यात निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही आवळ्याच्या चटणीचे देखील सेवन करू शकता. पोटाशी संबंधित समस्यांवरही या चटणीने मात करता येते. पोळी किंवा भातासोबतही या चटणीचे सेवन करता येते.

3 / 5
आवळ्याचा मुरब्बा खाणे देखील आरोग्यासाठी चांगले मानले जाते. यामध्ये असलेले घटक शरीराला थंड ठेवण्याचे काम करतात. हे फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. यामुळे दिवसातून एक वेळातरी आवळ्याच्या मुरब्ब्याचे सेवन करा.

4 / 5
व्हिटॅमिन सी हे आवळ्यामध्ये जास्त प्रमाणात आढळते. आवळ्याचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.  रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आपण आवळा कँडीचे सेवन करू शकतो.

5 / 5
आवळा लोणचे म्हटंले की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. आवळ्यामध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते. यामुळे आपल्या जेवणामध्ये आवळ्याच्या लोणच्याचा समावेश करा.