Health care : काळी मिरीमध्ये अनेक औषधी गुणधर्म, ‘या’ समस्या दूर करण्यासाठी आहारात समावेश करा!
जास्त धूम्रपान करणाऱ्यांसाठी काळी मिरी खूप फायदेशीर आहे. काळी मिरीपासून बनवलेल्या तेलाचा नियमित वास घ्या. किंवा थेट मिरी खाल्ल्याने धूम्रपानाची सवय कमी होईल. काळी मिरी अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. यामुळे जेवणामध्ये जास्तीत-जास्त काळी मिरीचा वापर करा. शरीराची अतिरिक्त चरबी सहज निघून जाईल.