Chamomile Tea : ‘या’ आरोग्य फायद्यांसाठी कॅमोमाइल चहाचा आहारात समावेश करा!
जर तुम्हाला झोपेची समस्या असेल तर तुम्ही तुमच्या दररोजच्या आहारामध्ये कॅमोमाइल चहाचा (एक सुगंधी वनस्पती चहा) समावेश करावा. कॅमोमाइल चहामध्ये आढळणारे एपिजेनिन हे अँटीऑक्सिडंट आहे जे शांत झोप घेण्यास मदत करतात. हा खास चहा चिंता आणि तणाव दूर करण्यासही मदत करतो.
1 / 5
जर तुम्हाला झोपेची समस्या असेल तर तुम्ही तुमच्या दररोजच्या आहारामध्ये कॅमोमाइल चहाचा (एक सुगंधी वनस्पती चहा) समावेश करावा. कॅमोमाइल चहामध्ये आढळणारे एपिजेनिन हे अँटीऑक्सिडंट आहे जे शांत झोप घेण्यास मदत करतात.
2 / 5
हा खास चहा चिंता आणि तणाव दूर करण्यासही मदत करतो. हा चहा तणाव कमी करण्यास मदत करतो आणि मन शांत ठेवण्यास मदत करतो.
3 / 5
कॅमोमाइल चहाचे दाहक-विरोधी गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी वजन वाढणे हे चिंतेचे कारण असते. कॅमोमाइल चहा हे कमी कॅलरीयुक्त पेय असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
4 / 5
हिवाळ्यात सर्दी होणे हे अगदी सामान्य आहे. सर्दीवरील उपचारांसाठी गरम कप कॅमोमाइल चहा फायदेशीर आहे. आपण कॅमोमाइल चहाची वाफ देखील घेऊ शकता.
5 / 5
कॅमोमाइल चहामध्ये वेदना कमी करणारे आणि अँटिस्पास्मोडिक गुणधर्म मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास मदत करतात. एक कप प्यायल्याने गर्भाशयाला आराम मिळतो आणि जळजळ आणि वेदना कमी होतात.