हिवाळ्याच्या हंगामात निरोगी राहण्यासाठी खजूरचा आहारात समावेश करा, वाचा अधिक!
खजूर खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. पचन सुधारण्यापासून ते शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी खजूर खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात खजूर खाणे आरोग्यासाठी आवश्यक आहे. खजूरमध्ये फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीनोईड्स, फिनोलिक अॅसिड असतात. ज्यामुळे शरीराची प्रतिकार शक्ती वाढते