Vitamin E : ‘व्हिटॅमिन ई’युक्त ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा, वाचा याबद्दल अधिक!

| Updated on: Nov 18, 2021 | 9:29 AM

त्वचा आणि डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी आणि सुधारण्यासाठी व्हिटॅमिन ई अत्यंत फायदेशीर आहे. आपल्या दैनंदिन आहारात व्हिटॅमिन ई अन्नाचा समावेश करणे अत्यंत फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ई साठी आहारात नेमक्या कोणत्या पदार्थांचा समावेश करावा. हे आज आपण बघणार आहोत.

1 / 5

2 / 5
बदाम- बदाम आरोग्यासाठी तसेच चांगल्या जीवनशैलीसाठी आवश्यक आहेत. बदामामध्ये व्हिटॅमिन ईची उच्च पातळी आहे आणि तुमच्या त्वचेला कोणत्याही प्रकारच्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी सर्व प्रकारचे अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. बदामामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, तांबे आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते.

3 / 5
हेजलनट्स- हेजलनट्स हे असेच एक नट आहे जे पेशींच्या नुकसानीपासून 100% संरक्षण प्रदान करते. व्हिटॅमिन ई आणि इतर अँटिऑक्सिडंट्स समृद् आहे. हेजलनट्समध्ये फायबर असते. ज्यामुळे ते वजन कमी करण्याचा एक प्रभावी स्रोत देखील आहे.

4 / 5
सूर्यफूल तेल- ऑलिव्ह, सूर्यफूल, सोयाबीन, कॉर्न ऑइल इत्यादी वनस्पती तेल हे व्हिटॅमिन ईचे चांगले स्त्रोत आहेत. शरीरातील व्हिटॅमिन ई वाढवण्यासाठी आपल्या आहारामध्ये सूर्यफूल तेलाचा समावेश करा. जे व्हिटॅमिन ईचा उत्कृष्ट आहार स्रोत म्हणून ओळखले जाते.

5 / 5
एवोकॅडो- एवोकॅडो हे एक फळ आहे. ज्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. दिवसातून एक एवोकॅडो आणि तुमच्या शरीराला आवश्यक प्रमाणात व्हिटॅमिन ई मिळते. यामुळे दररोजच्या आहारामध्ये एवोकॅडोचा