Weight Loss : लसणाचा आहारामध्ये समावेश करा आणि पोटावरील चरबी कमी करा!
वजन कमी करणे सोपे काम नाही आणि पोटाची चरबी कमी करणे अधिक कठीण आहे. वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि आहाराची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते वजन कमी करण्यासाठी 70 टक्के आहार आणि 30 टक्के व्यायाम कारणीभूत आहेत. मात्र, लसूण आपले वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.