सर्दी आणि खोकल्याची समस्या दूर ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थाचा आहारामध्ये समावेश करा!
आपल्यापैकी अनेकांना गोड पदार्थ खायला आवडतात. मात्र, जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतात. ज्यामुळे मधुमेहासारख्या समस्या निर्माण होता. मात्र, आपण जर साखरेऐवजी गूळ आहारामध्ये घेतला तर ते अधिक फायदेशीर आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी गूळ खूप फायदेशीर आहे. आपण दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये गूळ मिक्स करून पिला पाहिजे