Health Care : निरोगी राहण्यासाठी ज्यूस प्या, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, तरच मिळेल पूर्ण फायदा!
ज्यूस पिण्याची योग्य वेळ ही सकाळची मानली जाते. रात्री 7 ते 8 तासांची झोप घेतल्यानंतर आपल्या शरीराला निरोगी घटकांची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत ज्यूस शरीरासाठी फायदेशीर आहे. जर तुम्ही वर्कआउट करत असाल तर नेहमी वर्कआउट केल्यानंतर अर्धा तासांनी ज्यूस प्या.