Weight Loss Tips : या 4 पदार्थांचा स्नॅक्समध्ये समावेश करा आणि झटपट वजन कमी करा!

| Updated on: Nov 25, 2021 | 6:45 AM

आपण जेवणाची सुरूवात नेहमीच पापडाने करतो. पापडात भरपूर फायबर आणि प्रोटीन असते. विशेष म्हणजे पापड वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. भूक लागल्यानंतर नेहमी पापड खा. मात्र, भाजलेला पापड खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तळलेला पापड खाल्ल्याने वजन वाढण्याची शक्यता असते.

1 / 4

2 / 4
ओट्स आणि किसलेले गाजर वापरून बनवलेली इडली खूप आरोग्यदायी आहे. हे खाल्ल्यानंतर तुम्हाला बराच वेळ भूकही लागणार नाही. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवन किंवा संध्याकाळच्या जेवनामध्ये तुम्ही या इटलीचा समावेश करू शकता.

3 / 4
ढोकळा हा देखील खूप कमी कॅलरीजचा पदार्थ आहे. हे मायक्रोवेव्हमध्ये अगदी सहज बनवता येते. तुम्ही ते सकाळी किंवा संध्याकाळी स्नॅक म्हणून खाऊ शकता. यामुळे वजन वाढण्याची शक्यता देखील नसते.

4 / 4
कमी कॅलरी स्नॅक म्हणून तुम्ही मुरमुरे आणि हरभरे देखील खाऊ शकता. यामुळे तुमची पोटाची समस्या दूर होईल आणि तुम्हाला ऊर्जा मिळेल. तसेच यातून वजन वाढण्याचा धोकाही राहणार नाही.