Hair Care : लांब, जाड आणि चमकदार केसांसाठी ‘या’ 4 पदार्थांचा आहारात समावेश करा!
आपल्या केसांची योग्य काळजी घेण्यासाठी आहार हा महत्वाचा आहे. योग्य आहार घेतल्यास आपण केसांच्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता. केसांच्या वाढीसाठी निरोगी पदार्थांचा आहारात समावेश करा.
1 / 5
आपल्या केसांची योग्य काळजी घेण्यासाठी आहार हा महत्वाचा आहे. योग्य आहार घेतल्यास आपण केसांच्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता. केसांच्या वाढीसाठी निरोगी पदार्थांचा आहारात समावेश करा.
2 / 5
पालकमध्ये लोह मुबलक प्रमाणात असते. लोह एक आवश्यक खनिज आहे. हे आपल्या केसांच्या पेशींसाठी आवश्यक आहे. वास्तविक, शरीरात लोहाची कमतरता केस गळतीस कारणीभूत ठरू शकते. यामुळे आपण आहारात पालक घेतले पाहिजे.
3 / 5
अंड्यामध्ये भरपूर प्रोटीन असते. आहारात पर्याप्त प्रमाणात प्रोटीन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे आपल्या केसांसाठीही फायदेशीर आहे. ते सेवन केल्याने केसांना प्रथिने मिळतात. यामुळे आपले केस सुंदर आणि जाड होतात.
4 / 5
आंबट फळे आपण आहारात जास्त प्रमाणात घेतली पाहिजेत. कारण त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी कोलेजनच्या निर्मितीस मदत करते. यामुळे आपले केस मजबूत होण्यास मदत होते.
5 / 5
पावसाळ्यात अशी घ्या केसांची काळजी; जाणून घ्या नेमके काय आहेत उपाय