Winter Skin Care : हिवाळ्यात निरोगी त्वचेसाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा!
हिवाळ्याच्या हंगामात त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. कोरड्या आणि थंड हवेमुळे त्वचा कोरडी होते. म्हणूनच हिवाळ्याच्या महिन्यांत आपल्या त्वचेची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे होते. हिवाळ्याच्या हंगामात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे. हे आपण बघणार आहोत.