Eye care tips: डोळे निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ 5 पदार्थांचा आहारात समावेश करा!

| Updated on: Feb 08, 2022 | 6:00 AM

मासे खाणे डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. डोळे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही मासे खाऊ शकता. यामध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी अॅसिड डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने डोळ्यांच्या कोरडेपणाची समस्या होत नाही. दृष्टी वाढवण्यासाठी गाजर गुणकारी मानले जाते.

1 / 5
मासे खाणे डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. डोळे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही मासे खाऊ शकता. यामध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी अॅसिड डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने डोळ्यांच्या कोरडेपणाची समस्या होत नाही.

2 / 5
दृष्टी वाढवण्यासाठी गाजर गुणकारी मानले जाते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन डोळ्यांसाठी खूप महत्वाचे आहे. तुम्ही गाजराचे सेवन दररोज करू शकता.

3 / 5
बदामामध्ये असलेले व्हिटॅमिन ए आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बदाम खाण्याचे इतरही अनेक आरोग्य फायदे आहेत. दररोज 3 ते 4 भिजवलेले बदाम खा.

4 / 5
पपईमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट डोळ्यांसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. हे डोळ्यांना अनेक आजारांपासून वाचवतात. पपई खायला चविष्ट आहे.

5 / 5
संत्री व्हिटॅमिन सीने समृद्ध असते. ताज्या संत्र्याचा रस रक्तवाहिन्या निरोगी ठेवतो. संत्र्याचे पोषक डोळ्यांशी संबंधित अनेक आजार दूर ठेवतात.