Food : या हंगामात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आहारात ‘या’ 5 पदार्थांचा समावेश करा!
जवसमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स असते. जे सहसा माशांच्या सेवनातून मिळते. म्हणूनच हे शाकाहारी लोकांसाठी खूप उपयुक्त आहे. याशिवाय जवसमध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचा खजिना आहेत. हिवाळ्यात त्यांचे सेवन केल्याने शरीर खूप मजबूत होते आणि मधुमेह, बीपी, सांधेदुखी, हृदयाच्या समस्या इत्यादी आजारांपासून आराम मिळतो.