Vegetables benefits: कोलेस्ट्रॉल कमी करण्यासोबतच ‘या’ 5 भाज्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर!
बीन्समध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते आणि योग्य प्रमाणात सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते. यासोबतच नसा स्वच्छ करण्यातही हे गुणकारी आहे. त्यातील अँटिऑक्सिडंट्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात. वांगी ज्याला अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत म्हटले जाते, त्यात वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म देखील आहेत.