हिवाळ्याच्या हंगामात आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करा आणि निरोगी राहा!
हिवाळ्याच्या हंगामामध्ये बाहेरचे काही खाण्याऐवजी घरात पौष्टिक आहार घेतला पाहिजे. हिवाळ्यात आहारात कॉर्न, मका आणि बाजरी यांचा समावेश करा. पौष्टिक आहार तुमचे पचन मजबूत करते. आपल्या आहारात जास्त प्रथिने, फायबर आणि लोह असणे आवश्यक आहे. तसेच या हंगामात जास्तीत-जास्त फळांचा देखील आपल्या आराहामध्ये समावेश करा.