Health Care : ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा आणि शरीरातील लोहाची कमतरता दूर करा!
निरोगी शरीर राखणे महत्वाचे आहे. जर आपल्याला रोगांपासून दूर राहिचे असेल तर आपला आहार परिपूर्ण असायला हवा. लोहाची कमतरता म्हणजे शरीरात निरोगी लाल रक्तपेशींची कमतरता ज्यामुळे हिमोग्लोबिन कमी होते. निरोगी राहण्यासाठी हिमोग्लोबिन अत्यंत महत्वाचे आहे.