Summer | उन्हाळ्याच्या हंगामामध्ये या घटकांचा आहारात नक्की समावेश करा!
उष्ण हवामानात शरीर थंड ठेवा आणि गॅस आणि छातीत जळजळ होण्याची समस्या दूर करण्यासाठी आहारात पुदिन्याचा समावेश करा. हे शरीराला उष्णतेपासून वाचवते. पुदिन्याच्या पाण्यात अद्रक मिसळून ते पिऊ शकता. बाराही महिने लसण खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे. लसणामुळे शरीराचे चयापचय वाढण्यास मदत होते. पण उन्हाळ्यात हा पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात विविध समस्या उद्भवू शकतात.