Health Care : झोप न येण्याची समस्या दूर करण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा!
केळ्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. पोटॅशियम पायांच्या स्नायूंना आराम आणि शांत करते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी केळीचे सेवन केले तर झोप न घेण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. मध इंसुलिन किंचित वाढवते आणि ट्रिप्टोफॅनला मेंदूमध्ये सहज जाण्यास मदत करते. ट्रिप्टोफॅन सेरोटोनिन आणि मेलाटोनिन तयार करते.