Health Tips : उच्च रक्तदाबाची समस्या आहे? मग आहारात ‘या’ पदार्थांचा नक्की समावेश करा!

| Updated on: Mar 13, 2022 | 3:11 PM

रक्तदाब नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी अनेक लोक विविध औषधे वापरतात. पण तुम्ही निरोगी जीवनशैलीचे पालन करून तुमचा रक्तदाबही नियंत्रणात ठेवू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला विशेष काही करण्याची गरज नसून तुम्ही फक्त काही पदार्थांचा तुमच्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करा.

1 / 6
उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. रक्तदाब नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी अनेक लोक विविध औषधे वापरतात. पण तुम्ही निरोगी जीवनशैलीचे पालन करून तुमचा रक्तदाबही नियंत्रणात ठेवू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला विशेष काही करण्याची गरज नसून तुम्ही फक्त काही पदार्थांचा तुमच्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करा.

2 / 6
संत्री, लिंबू, द्राक्ष यांसारखी फळे रक्तदाबाची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. या फळांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ते हृदयविकाराचा धोका कमी करतात. ते तुमचे हृदय निरोगी ठेवण्याचे काम करतात.

3 / 6
बीन्स आणि मसूरमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. ते रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. अभ्यासानुसार, बीन्स आणि मसूरमध्ये रक्तदाब नियंत्रित करणारे गुणधर्म असतात.

4 / 6
मासे हे ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् आणि प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. ते हृदय निरोगी ठेवतात. माशांमध्ये निरोगी चरबी असते. त्यामुळे रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहते.

5 / 6
तुम्ही गाजर कच्चेही खाऊ शकता. गाजरांमध्ये क्लोरोजेनिक, पी-कौमॅरिक आणि कॅफीक अॅसिड यांसारख्या फिनोलिक घटकांचा समावेश असतो. हे रक्तवाहिन्या आराम करण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करतात.

6 / 6
खजूरमध्ये व्हिटॅमिन ए, बी1, बी2, बी5 आणि व्हिटॅमिन सी असते. त्यात पोटॅशियमसारखे पोषक घटकही असतात. ते रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. तुम्ही नियमितपणे 2-3 खजूर खाऊ शकता.