Protein | शरीरातील प्रथिने वाढवण्यासाठी या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा!

| Updated on: Apr 24, 2022 | 10:09 AM

ब्रोकोली हे सुपरफूड आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फायबर आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. ब्रोकोलीमध्ये सूक्ष्म पोषक घटक असतात जे शक्तिशाली एंजाइम उत्तेजित करतात जे शरीराला कर्करोगाच्या पेशींशी लढण्यास मदत करतात. बीन्समध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. त्यात लोह आणि कॅल्शियमसारखे आवश्यक पोषक घटक देखील असतात.

1 / 5
ब्रोकोली हे सुपरफूड आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फायबर आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. ब्रोकोलीमध्ये सूक्ष्म पोषक घटक असतात जे शक्तिशाली एंजाइम उत्तेजित करतात जे शरीराला कर्करोगाच्या पेशींशी लढण्यास मदत करतात.

2 / 5
बीन्समध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. त्यात लोह आणि कॅल्शियमसारखे आवश्यक पोषक घटक देखील असतात. या भाज्या हाडे मजबूत करण्यास, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

3 / 5
मटारमध्येही प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे त्याचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये नक्की समावेश करा. नाश्त्यामध्ये आपण मटार कटलेट देखील घेऊ शकतो.

4 / 5
पनीरमध्ये अनेक पोषक घटक असतात. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. जे लोक जिममध्ये जातात ते प्रथिन्यांसाठी आहारामध्ये पनीरचा समावेश करतात. यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात प्रथिने मिळतात.

5 / 5
प्रथिने आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर असतात. जे शरीरातील स्नायू तयार करण्यासाठी आवश्यक आहे.  तुम्ही हिरव्या भाज्या खाऊन शरीराची प्रथिने वाढू शकतात. यामुळे आपण हिरव्या भाज्यांचा आहारामध्ये समावेश करावा.