Weight Loss | लो कार्ब घेऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात? मग या पदार्थांचा डाएटमध्ये नक्कीच समावेश करा!
रात्रीचे जेवण नेहमीच हलके असावे. कारणे हलके जेवण असल्याने अन्न लवकर पचण्यास मदत होते. बरेच लोक रात्रीच्या जेवणामध्ये तेलकट आणि तुपकट पदार्थांचा समावेश करतात. मात्र, जर आपल्याला वाढलेले वजन कमी करायचे असेल तर असे करणे टाळा. रात्रीच्या जेवणात शक्यतो ज्वारीची भाकरी आणि हिरवी पाले भाजी असावी. तसेच आपण डाळीचा देखील रात्रीच्या जेवणामध्ये समावेश करू शकतो.