Health : हृदयविकार टाळण्यासाठी हे पदार्थ खा आणि या आरोग्यदायी टिप्स फाॅलो करा!

| Updated on: Jun 02, 2022 | 8:25 AM

जर आपल्याला हृदय चांगले ठेवायचे असेल तर आपण काही खास पदार्थांचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करून आपले हृदय नक्कीच चांगले ठेऊ शकतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये बाजरीच्या भाकरींचा समावेश करायला हवा. बाजरी खाणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

1 / 10
एका विशिष्ट वयानंतर हृदयविकाराचा झटका येणे ठिक आहे. मात्र, सध्याच्या खराब जीवनशैलीमध्ये अत्यंत कमी वयामध्येच अनेकांना हृदयविकाराचा झटका येतो आहे.

2 / 10
हृदयविकाराचा झटका येण्याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये प्रमुख म्हणजे जंकफूडचे अतिसेवन करणे आहे. खराब जीवनशैलीमध्ये आपण सतत बाहेरचे खातो. ज्यामुळे आरोग्य खराब होते.

3 / 10
जर आपल्याला हृदय चांगले ठेवायचे असेल तर आपण काही खास पदार्थांचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करून आपले हृदय नक्कीच चांगले ठेऊ शकतो.

4 / 10
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये बाजरीच्या भाकरींचा समावेश करायला हवा. बाजरी खाणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

5 / 10
जर आपल्याला अधिक निरोगी अन्न खायचे असेल तर आपण बाजरीच्या पीठामध्ये नाचणी देखील मिक्स करू शकतो. यामुळे फायबर आपल्या शरीराला अधिक मिळण्यास मदत होते. फायबरयुक्त अन्न खाल्ल्याने पोट निरोगी राहण्यास मदत होते.

6 / 10
हृदयविकारामागील एक प्रमुख कारण म्हणजे जास्त गोड पदार्थांचे सेवन हे देखील असू शकते. काही लोकांना जास्त प्रमाणात गोष्ट पदार्थांचे सेवन करणे आवडते. मात्र, हृदय निरोगी ठेवण्यासाठी गोड कमी खा.

7 / 10
काही लोकांना असे वाटते की फळामध्ये नैसर्गिक साखर असते आणि त्यामुळे कोणतेही नुकसान आपल्या शरीराचे होत नाही. चिकू, आंबा आणि केळीऐवजी पपई किंवा किवीसारखी गोड फळे कमी खावीत.

8 / 10
निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम हा अत्यंत महत्वाचा आहे. योगा किंवा रनिंग अशा कुठल्याही पध्दतीचा तुम्ही व्यायाम दररोज करा.

9 / 10
हृदय निरोगी ठेवण्यात अॅक्टिव्ह राहणे अत्यंत महत्वाचे आहे. ज्यांना वर्कआउट किंवा रनिंग करता येत नाही ते डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करू शकतात. मात्र, व्यायाम करणे अजिबात टाळू नका.

10 / 10
तुम्ही किमान 7 तास झोपू शकता आणि दररोज सकाळी लवकर उठू शकता. असे केल्याने शरीराचे चक्र शांत होते आणि मनही शांत राहते. यामुळे रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा.